पाळण्यात दिसतात - मुलाचे पाय  , मोठा घास - लहान तोंडी , सोंगे फार   - रात्र थोडी  , पण कुत्रा आवर   - भिक नको , दात दिसतील - हसतील त्याचे  , आरसा कशाला ?  - हातच्या काकणाला , कर्म नेते - देव देते , तितका काळाच - कोळसा उगळावा  , नि पोटात पाय - गोगल गाय  , गोतास काळ - कुऱ्हाडीचा दांडा ,

म्हणी पूर्ण करा भाग - 2

Tulostaulu

Visuaalinen tyyli

Vaihtoehdot

Vaihda mallia

Säilytetäänkö automaattisesti tallennettu tehtävä ?