1) मूलगा हे----- नामाचे उदाहरण आहे. a) विशेष नाम b) सामान्य नाम c) भाववाचक नाम 2) वस्तू यांच्या नावाला----असे म्हणतात. a) नाम b) सर्वनाम c) विशेषन 3) ---------गाय आहे. a) ति b) ते c) त्यांनी 4) ----आंबे नीट खाल्ले. a) त्या b) त्यांनी c) मला 5) ---फार चांगला आहे. a) तिच्या b) तो c) तिला 6) नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला---म्हणतात. a) सर्वनाम b) नाम c) विशेषन 7) नामाचे-----प्रकार आहे. a) दोन b) तीन c) चार 8) सौंदर्य हे-----नामाचे उदाहरण आहे. a) भाववाचक b) विशेष c) सामान्य 9) भारत हे---नामाचे उदाहरण आहे. a) विशेष b) सामान्य c) भाव 10) राम हे---उदाहरण आहे. a) विशेष b) सामान्य c) भाव

Marathi - नाम -सर्वनाम

Tabela

Vizuelni stil

Postavke

Promeni šablon

Vrati automatski sačuvano: ?